Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शॉपिंगसाठी रस्ते होणार मोकळे, दिवाळीनिमित्त वाहतुकीत ‘हे’ मोठे बदल..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 22 October 2024, 13:25

पुणे : दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांची फराळासह, विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी घाईगर्दी दिसू लागली आहे. बाजारपेठा अगदी गजबजून गेल्या आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ खरेदीदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना मनमोकळी दिवाळी खरेदी करता यावी यासाठी पुण्यात काही उपाययोजना केल्या जाणार आहे.

 

सणावारानिमित्त लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. अनेकजण टू व्हीलर घेऊन इथं येतात, रस्त्यावर बेशिस्तपणे वाहनं लावलेली दिसून येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यावरून चालणंसुद्धा कठीण होऊन बसतं. या पार्श्वभूमीवर मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत 21 ऑक्टोबरपासून बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. दरम्यान, हे वाहतूक बदल 5 नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहेत.

‘हे’ असतील वाहतूक बदल..

  • छत्रपती शिवाजी रस्त्यावर येणाऱ्या चारचाकी वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) वळून जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावं.
  • स्वारगेटकडून बाजीराव रस्त्यानं येणाऱ्या चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनांनी टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छित स्थळी जावं.
  • अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांनी बाजीराव रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावं. तसंच फुटका बुरुज चौकातून जोगेश्वरी मंदिराकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद केली जाणार आहे.
  • शनिपार चौकातून मंडईकडे जाणारी वाहतूक, कुमठेकर रस्त्यावरून मंडईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

पार्किंगची सुविधा

लक्ष्मी रस्त्यासह मध्य भागात खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांनी मंडईतील वाहनतळ, नारायण पेठेतील हमालवाडा आणि नारायण पेठेतील साने वाहनतळावर वाहनं लावावी, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Next Post

धक्कादायक! पुणे रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाडीच्या समोर उडी घेऊन दोघांनी केला आयुष्याचा शेवट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.