व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune police

Pune Crime News : १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ महिने बलात्कार; आरोपीला मरेपर्यंत शिक्षा

पुणे : पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता ५ वीत शिकणा-या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिने बलात्कार केला. तसेच कोणाला ...

ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा ! ५० लाखांच्या मुद्देमालासह दरोडेखोरांना अटक; गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात वाडकर मळा येथील वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या शफीउद्दीन शेख यांच्या बीजेएस यांच्या सोन्याच्या दुकानावर ७ ते ...

Lok Sabha elections : चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पुण्यात शांततेत पार ...

Pune Police parades on record criminals

पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा काढली अट्टल गुन्हेगारांची वरात; एक हजार गुन्हेगार एका रांगेत चिडीचूप उभे!

पुणे: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस चांगलेच ऍक्शनमोडमध्ये आले आहेत. शहरातील अट्टल गुन्हेगारांची पुन्हा एकदा वरात काढण्यास सुरुवात केली ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; शहरातून एकाच दिवशी ४२ गुन्हेगार तडीपार

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगचा, वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी जोरदार धुमाकूळ घातला आहे. शहरातील ...

हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान तृतीयपंथीयांचा अक्षरश: सुळसुळाट; रोजच्या त्रासाने वाहनचालक त्रस्त, आता कारवाईकडे लक्ष…

विशाल कदम लोणी काळभोर : तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागण्यासाठी वाहनचालकांकडे जातात. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास जबरदस्ती केली जाते. हा ...

तृतीयपंथीनो सावधान! सिग्नलवर पैसे मागाल तर होईल कारवाई; पुणे पोलिसांनी लादले निर्बंध

पुणे : पुण्यासह अनेक शहरांमध्ये रस्त्यावरील सिग्नलवर तृतीयपंथी पैसे मागत असतात. एवढंच नाही तर कोणी पैशाला नकार दिला, तर तृतीयपंथींकडून ...

भाग्यश्रीला विश्वास नडला! नऊ लाखांसाठी मित्रांनीच केला घात; अपहरण करून निर्घुण खून

पुणे : पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचे खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती. ३० मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या ...

Pune police suspended police hawaldar for taking bribe pune

तोडपाणी करताना वाहतूक पोलीस सीसीटीव्हीत कैद, तडकाफडकी झाले निलंबन

पुणे : पुणे शहरातील लष्कर परिसरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी चालकाकडून पैसे घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहतूक पोलिसाला ...

…अन् नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; पुणे पोलिसांनी सुमारे 2.31 कोटींचा चोरीला गेलेला ऐवज केला परत

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी विविध गुह्यांचा छडा लावून परत ...

Page 8 of 15 1 7 8 9 15

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!