अवैध धंदे पूर्णपणे थांबवा अन्यथा कारवाईला सामोरे जा; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा पोलिस अधिकाऱ्यांनाच सज्जड दम
पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला ...