व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune news

सोसायटीतील मांजरे जंगलात सोडण्यासाठी फंड मंजूर; चेअरमनसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातून एक अजब प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या आवारातील तीन मांजरे जंगलात सोडण्यासाठी सोसायटीच्या फंडातून २ हजार ४०० ...

हवेली तालुका शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उरुळी कांचन येथे मोठ्या उत्साहात संपन्न

उरुळी कांचन : नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी व शिक्षकांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा ...

PMC collected 40 crore tax from defaulters Pune

पुणे महानगरपालिकेचे सर्व विभाग रस्त्यावर उतरून करणार ‘हे’ काम..

पुणे : पुणे शहरातील रस्त्यांवर, दुभाजकांवर, पदपथावर, साचलेला कचरा तसेच रस्त्यांवर लावलेली बेवारस वाहने, अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर काढण्यासाठी पुणे ...

खळबळजनक…! भावाचे सख्ख्या चुलत बहिणी सोबत प्रेम संबंध; भावाने केली निर्घृण हत्या

पिंपरी : पिंपरी- चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाने कोयत्याने सपासप ...

महत्वाची बातमी : जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत ‘हे’ मोठे बदल..

पुणे : पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान एम. ...

Savitribai Phule Pune University to Open Educational Sub-Center in Dubai

धक्कादायक…! विद्येच्या माहेरघरात दुसऱ्यांदा सापडला गांजा; २ विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एकदा गांजा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठातील स्किल डेव्हलपमेंट विभागाचे ...

पुणे जिल्हा परिषदेच्या 10 पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती; नेमकी प्रक्रिया काय असेल?

पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता डीएड किंवा ...

दुर्दैवी ! पाण्याचा अंदाज न आल्याने पवना धरणात दोन तरुण पर्यटकांचा बुडून मृत्यू…

लोणावळा : पवना धरण परिसरात पुण्यातून फिरायला आलेले दोन पर्यटक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असल्याची घटना घडली आहे. बुधवारी ...

Traffic police caught for taking bribe in solapur

शिरूर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..!

योगेश शेंडगे शिरूर : शिरूर तहसील कार्यालयात पाच हजाराची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असल्याची ...

प्रियकराने बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या; येरवड्यातील घटनेने खळबळ

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भुलथापा देऊन प्रेमात पाडल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने एका १७ वर्षाच्या ...

Page 5 of 216 1 4 5 6 216

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!