व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune news

पाण्याच्या टाकीवर चढून तरुणाने मारली उडी, सलग २ दिवस करत होता प्रयत्न; शेवटी झालं असं… 

चाकण (पुणे); आंबेठाण (ता.खेड ) या गावातील मराठी शाळेजवळील पाण्याच्या टाकीवर चढून एका मनोरुग्ण तरुणाने उडी मारली आहे. या घटनेत ...

मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरणात 22 हजार झाडांची कत्तल; महापालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

पुणे : मुळा-मुठा नदीच्या हरित पट्ट्यातील 22 हजार 150 झाडे बाधित होणार आहेत. मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत ...

धक्कादायक! पत्नीचा खून केला अन् आत्महत्येचा रचला बनाव; गोखलेनगर परिसरातील घटना 

पुणे : पुण्यातील गोखलेनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचून एका व्यक्तीने तिचा गळा ...

राज्यात थंडीचा कहर; पुण्यात नीचांकी तापमान

पुणे : राज्यात बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे.  बहुतांश भाग थंडीने गारठला असून, गुरुवारी राज्यात सर्वात कमी तापमान ...

National Voter day celebrated in shankarrao ursal college

मतदार प्रतिज्ञा घेऊन शंकरराव उरसळ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकशाहीत ...

शिवरायांचा जयघोष! राम मंदिराबाहेर पुण्यातील श्रीराम पथकाची ढोल वादन करत अनोखी मानवंदना

पुणे : ढोल ताशा ही पुण्याची आण, बाण आणि शान आहे. ढोल ताशा संस्कृती ही पुण्याची खास ओळख आहे. पुणेकर ...

Pune crime News : बदनामी करण्याची धमकी देत महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी; मित्रावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बदनामी करण्याची धमकी देऊन एका विवाहित महिलेकडे शारीरिक ...

पुण्यात बांगडी कटर टोळीचा पर्दाफाश; ‘या’ दोघींच्या टोळीचा वयोवृद्धाच्या मदतीने शहरात धुमाकूळ 

पुणे : पुणे शहरात दोन मैत्रिणी वयोवृद्ध नागरिकाच्या मदतीने पीएमपी बसमध्ये गर्दीच्या वेळी ज्येष्ठ महिलांच्या हातातील बांगड्या कटरने कापून पळ ...

Pune Crime News : चिकनशॉप चालकाचा राडा; थेट पोलीस, नागरिकांवर कोयत्यानं हल्ला; नऱ्हे परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील नऱ्हे परिसरात चिकनशॉप चालकाने नागरिकांवर आणि पोलिसावर थेट कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नऱ्हे ...

वाघोली: घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

लोणी काळभोर (पुणे) : विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने वाघोली ...

Page 37 of 195 1 36 37 38 195

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!