डान्स शिक्षकाकडून शालेय विद्यार्थ्यावर अत्याचार प्रकरण; शिक्षकासह, संस्थाचालकाला अटक
पुणे : नामांकित शाळेतील डान्स शिक्षकाने विद्यार्थ्यांवरच लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती. पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये असलेल्या नामांकित शाळेतील ...