व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune news

Pune News : मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून वेटरवर धारदार शस्त्राने वार

Pune News पुणे : पबमध्ये प्रवेश नाकारल्यावरून मद्यपान केलेल्या तिघांनी वेटरला जबर मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील मुंढवा परिसरातून समोर आला ...

Pune News : मोदी सरकार म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल; काँग्रेसच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका

Pune News : पुणे : देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात सिलेंडर ११०६ ...

Pune News : बैलगाडा शर्यतीत मुलाला घोडीनं उडवलं, अन् काळजाचा ठोका चुकला, पण…पुण्यातला थरारक व्हिडिओ

Pune News : पुणे (खेड) : न्यायालयाने निर्णय दिल्याने बैलगाडा शर्यतीचा कायदेशीर मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे आता गावोगावी ...

Pune News : पुण्यात जिना बांधण्यावरून झालेल्या वादातून 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Pune News : पुणे : घराच्या सामाईस जिन्यावरून झालेल्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हिंगणे परिसरातून ...

Pune News : व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून हळद उत्पादनाचे आमिष दाखवत शेतकऱ्यांची फसवणूक

Pune News : पुणे : व्हर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या हळद उत्पादन प्रकल्पात गुंतवणूक केल्यास परतावा देण्याचे आमिष ...

Pune News : मुलाच्या लग्नपत्रिका वाटताना वरपिता सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे निधन

Pune News : पुणे : घरात मुलाच्या लग्नाचा आनंदाचा सोहळा पार पडणार होता. लग्नाची धामधुम सुरु होती. पोलिस असलेल्या बापाला ...

Pune News : पोलिसभरतीसाठी बनावट प्रमाणपत्रे देणारा अटकेत

Pune News  : पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवाराला चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

Pune News : पुण्यात पोलीस असल्याचा बनाव करत तरुणीला घातला 7 लाखांचा गंडा

Pune News : पुणे : पोलीस असल्याचा बनाव करत एका 26 वर्षीय तरुणीची सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील बालेवाडीत ...

Pune News : पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप

Pune News : पुणे: पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर पोलिस हवालदाराने त्या महिलेच्या मुलाला ...

Pune News : बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

Pune News : पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरिता बसलेल्या पीएच.डी च्या १७० ...

Page 179 of 193 1 178 179 180 193

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!