Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : खंडणीसाठी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 17:53

Pune News : पुणे : आर्थिक व्यवहारातून एका खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्यवस्थापकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली. (Those who kidnapped the manager of a financial institution for ransom were shackled…)

इशान अरविंद कदम (वय ३१, रा. वारजे), सौरभ सुनिल गोरे (वय ३०, रा. उंड्री) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कमलेश लांडगे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाटील (रा. हॅप्पी कॉलनी, कोथरुड) श्रीराम फायनान्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. विमा व्यवसायातील एजंट इशान कदम याच्याशी त्यांचा आर्थिक कारणावरुन वाद झाला होता. ८ जून रोजी इशान कदम आाणि सौरभ गोरे राकेश पाटील यांच्या घरी गेले.(Pune News)  त्यांना मारहाण करुन मोटारीतून अपहरण केले. पाटील यांचे मित्र आणि कुटुंबीयांकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

 

डहाणूकर कॉलनीतील सदनिकेत डांबून ठेवले

त्यानंतर आरोपींनी पाटील यांना बाणेर -हिंजवडी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेऊन बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांना मध्यरात्री कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीत नेले. तेथील एका सदनिकेत त्यांना डांबून ठेवले. (Pune News) पाटील यांचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पथकाने तपास सुरुकेला. तांत्रिक तपासात पाटील खेड शिवापूर भागात असल्याची माहिती मिळाली. पोलीस मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागल्यानंतर ९ जून रोजी सकाळी पाटील यांना कर्वेनगर भागातील वनदेवी मंदिराजवळ मोटारीतून सोडून आरोपी पसार झाले. पोलिसांच्या पथकाने आरोपी कदम, गोरे यांना पकडले.

पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनिरीक्षक सूर्यकांत सतपाळे, गणेश चव्हाण,सिद्धराम कोळी, सोमेश्वर यादव, आशिष राठोड, धीरज पवार, निशीकांत सावंत, हरीष गायकवाड,नितीन राऊत, महेश निंबाळकर, योगेश झेंडे आदींनी ही कारवाई केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : तुम्ही मंदिरात जाणार असाल तर आता ‘ही’ माहिती हवीच!..

Pune News : पिकविमा मिळेना, उसाचा हप्ता ठरेना… जाब विचारायला यायला लागतंय… राजू शेट्टींचे टीकास्त्र!

Pune News : घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी खडसावले; म्हणाल्या, मला संसदरत्न….

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Mumbai News : देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका; अजित पवार यांचे भाष्य! म्हणाले,...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.