व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pune Dist

उरुळी कांचन जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात भाविकांचा टेम्पो उलटून २० हून अधिक जखमी, तर तिघांची प्रकृती गंभीर ; जखमींवर उरुळी कांचन येथे उपचार सुरु..!

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात जेजुरीहून देवदर्शन करून उरुळी कांचन (ता. हवेली) च्या दिशेने निघालेल्या ...

अष्टापूरच्या सरपंच कविता जगताप यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुलगी नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात ; अष्टापूरसह परिसरात त्यांच्या कार्याचे होतेय कौतुक..!

उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत चार ते पाच दिवसापासून फिरत असलेल्या एका मुलीला अष्टापूर गावच्या सरपंच ...

बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढवाण यांची तडकाफडकी बदली..!

बारामती : येथील तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची मुख्यालयात बदली करण्यात आली असून तात्पुरता पदभार पोलिस ...

शासनाच्या विविध योजना राबवण्याचे मुख्य व्यासपीठ म्हणजेच ग्रामपंचायत ; उरुळी कांचन येथे यशदाचे मास्टर ट्रेनर जालिंदर काकडे यांचे मत..!

उरुळी कांचन, (पुणे) : ग्रामस्थ, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकमेकांच्या समन्वयातून गावामध्ये योजना आखण्यात आलेल्या आहेत. त्या राबवण्याचे मुख्य ...

पालकमंत्री चंद्रकांत दादांचा माजी पालकमंत्री अजित पवारांना धक्का, जिल्ह्यातील ८६५ कोटींच्या कामांमध्ये फेरबदल होणार?

पुणे : पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ८६५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये फेरबदल ...

जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार केलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

सासवड : पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण ) शाखेच्या पोलिसांनी ...

पूर्व हवेलीतील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा मनमानी कारभार ; अखिल ग्राहक पंचायतीचा तीव्र आंदोलनाचा इशारा..!

लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेली तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानी कारभारा विरोधात पालकांच्या तक्रारी अखिल ग्राहक पंचायत हवेली तालुका ...

कदमवाकवस्ती येथील क्रेयॉन्स प्रीस्कूल संस्थेत “आजी-आजोबा मेळावा” उत्साहात..!

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील क्रेयॉन्स प्रीस्कूल लोणी काळभोर या शिक्षण संस्थेतर्फे "आजी-आजोबा मेळावा" उत्साहात पार पडल्याची ...

लोणी काळभोर परिसरात घटस्थापना उत्साहात ; नवरात्र मंडळांची विविध कार्यक्रमांची लगबग..!

लोणी काळभोर (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीतील खोकलाईदेवी चौकातील जयमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चांदीच्या नवीन पादुका देवीला ...

बैलपोळा सणानिमित्त बैलांच्या मिरवणुका न काढण्याचे हवेलीच्या तहसीलदारांचे आदेश..!

लोणी काळभोर (पुणे) : राज्य सरकारने लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाद्रपद बैलपोळा सणानिमित्त गावातील बैलांना एकत्र करण्यास बंदी घातली आहे. याबाबत ...

Page 197 of 204 1 196 197 198 204

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!