उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल २७ वर्षांनी भरली शाळा ; पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट व पाठीवर बॅग असा तोच गणवेश घेऊन..!
हनुमंत चिकणे उरुळी कांचन, (पुणे) : माणूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी बालपण, सवंगडी, शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींच्या सहवासात घालवलेले दिवस ...