Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौतुकास्पद..! उरुळी कांचन गावातील मुलींना उच्च शिक्षणासाठी ग्रामपंचायत खर्च करणार ; ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय : नागरिकांकडून निर्णयाचे जल्लोषात स्वागत..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 November 2022, 18:09

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन, (पुणे) : ८ ऑगस्ट २०१७ च्या नंतर जन्मलेल्या मुलींच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यतचा गरज पडल्यास उच्च शिक्षणाचा खर्च ग्रामपंचायत उरुळी कांचन (ता. हवेली) करणार असल्याची घोषणा सरपंच राजेंद्र बबन कांचन यांनी केली आहे. आज ते “माझा गाव माझा विकास” (जीपीडीपी) या विषयावरील विशेष ग्रामसभेत बोलत होते. ‘गाव करी ते राव काय करी..’ अशी म्हण आहे. उरुळी कांचन गावाने सावित्रीच्या लेकींची शिक्षणाची वाट सुकर करत ही म्हण खरी करण्याचा निश्चय केला आहे. ग्रामपंचायतीच्या या अनोख्या निर्णयामुळे पालकवर्ग सुखावला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे उरुळी कांचनसह परिसरात कौतुक होत आहे.

ग्रामसभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ८ ऑगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या एका किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्याला शासनाकडून प्रत्येकी २५ हजार व ग्रामपंचायत कडून ११ हजार रुपयांची (एफडी) मुलींच्या नावावर करण्यात येणार आहे.

 

सुरक्षेच्या कारणास्तव वा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी गावात, शहरात जाता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेकींचे शिक्षण अर्ध्यावरच सुटते. यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायतीने एक अभिनव पाऊल उचलले आहे. अशा प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.

यावेळी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत विधवा महिलांना अन्य महिलांप्रमाणे सौभाग्यालंकारासह समान वागणूकदेण्याची मागणी पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी मागणी केली होती. या मागणीलाहि सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.  यामध्ये विधवा प्रथेचे निर्मूलन करताना त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, पतीच्या निधनानंतर त्यांचे सौभाग्यालंकार न उतरवणे, सद्यःस्थितीत विधवांचे समाजातील स्थान व त्यांना मिळणारी वागणूक व विधवा प्रथेबाबत समाजाची मानसिकता बदलणे, विधवांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विविध उपक्रमात सहभागी करणे आदी उपक्रम करुन विधवा महिलांमध्ये जनजागृती सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आला. अशा प्रकारचा निर्णय घेणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असून यापुढे नियमितपणे यासाठी निधीची तरतूद करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत येणारा निधी हा एकाच प्रभागात खर्च न करता सहाही प्रभागात समान प्रमाणात वापरण्यात यावा विकास कामे व्हावीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. अंगणवाडी पर्यवेक्षिका सिद मॅडम यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पानुसार २०२३-२४ च्या जीपीडीपी आराखड्यात १० टक्के तरतूद करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर, माजी सरपंच संतोष कांचन, उपसरपंच अनिता तुपे, ग्रामपंचायत सदस्य अमितबाबा कांचन, भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, शंकर बडेकर, भाऊसाहेब तुपे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सिद मॅडम, ज्येष्ठ पत्रकार सुनील जगताप, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

BREAKING NEWS : पुण्यातील जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची छापेमारी; सतरा जणांवर गुन्हा दाखल, मुद्देमाल व १६ मोबाईल जप्त...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.