व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pune Crime

Pune Crime : कोंढव्यात आढळला अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह ; परिसरात एकच खळबळ..!

कोंढवा : येथील मेफेअर सोसायटीजवळील साई मंदिराच्यापाठीमागे मोकळया मैदानात एका ३०-३५ वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी ...

धावत्या पीएमपीत महिलेशी लगट करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : पुणे मनपा ते तळेगाव ढमढेरेला या ठिकाणी जाणाऱ्या धावत्या पीएमपी बसमध्ये महिलेशी लगट करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक ...

मार्केटयार्डमध्ये भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकार्‍याला वकिलाने केली मारहाण…!

पुणे : शेजारच्याशी भांडणे व शिवीगाळ करणार्‍यास समजावून सांगत असताना वकिलाने सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर धावून जाऊन चावीने मारहाण करुन ...

धनकवडीत जुनी भांडणे मिटवण्याच्या कारणावरून तरुणावर टोळक्याकडून खुनी हल्ला ; दोघांना बेड्या..!

पुणे : जुनी भांडणे मिटवण्याच्या कारणावरून तरुणावर टोळक्याने खुनी हल्ला केल्याची घटना धनकवडी परिसरातील अ‍ॅक्सीस बँकेच्या पाठीमागे घडली असून याप्रकरणी ...

खराब पाव माघारी दिल्याने बेकरी चालकाकडून लहान मुलाला बॅटने बेदम मारहाण ; पुण्यात तिघांवर गुन्हा दाखल….!

पुणे : बेकरीतून विकत घेतलेला पाव खराब झाल्याने परत करण्यासाठी गेलेल्या एका लहान मुलाला बेकरी चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक ...

वडिलांच्या अजब प्रेमाची गजब कहाणी ! वडिलांना एका महिलेसोबत मुलीने लॉजवर रंगेहाथ पकडले ; मग वडील व प्रेयसीने मुलीला मारहाण करुन झाले रफुचक्कर…!

पुणे : वडिलांना एका महिलेसोबत मुलीने रंगेहाथ लॉजवर पकडल्याची धक्कादायक घटना कुडजे (ता. हवेली) येथे बुधवारी (ता.२८) दुपारी साडेचार वाजण्याच्या ...

पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोनची विक्री करणाऱ्याला अटक ; अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोनची विक्री करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून मेफेड्रोनसह तब्बल १२ ...

कुरकुंभ येथील फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीची ४ लाखांची फसवणूक; दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….!

दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील फाॅरच्युन इंडस्ट्रीज कंपनीला कच्चा माल पाठवतो म्हणून ४ लाख ३८ हजार ९६० रुपयांची ...

कोंढवा येथे क्रिकेट सामन्यात झालेल्या वादातून युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार…!

पुणे : क्रिकेट सामन्यात झालेल्या वादातून युवकाला मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. ...

Pimpri ACB Trap : दोन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल…!

पुणे : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी ...

Page 94 of 162 1 93 94 95 162

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!