व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pune Crime

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी कंपनीतील कामगारांना घातला तब्बल अडीच कोटींचा गंडा ; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….!

पुणे : ऑस्ट्रेलियात नोकरीचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी कंपनीतील कामगारांना तब्बल अडीच कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील ताडीवाला रोड ...

शिवसेनेच्या माजी मंत्र्याने लग्नाचे आमिष दाखवून केला बला-त्कार ; महिलेच्या तक्रारीनंतर चौघांवर गुन्हा दाखल..!

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून व मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी भाजप-सेना युतीतील राज्याचे माजी सामाजिक न्याय ...

येरवडा येथील मोक्कामधील आरोपीला जामीन..!

पुणे : विमाननगर परिसरात चायनीज विक्रेत्याला दर महिना खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील विशेष ...

उरुळी देवाची येथे घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलीसांनी हांडेवाडी चौकातून ठोकल्या बेड्या…!

विशाल कदम लोणी काळभोर : उरुळी देवाची (ता. हवेली जि. पुणे) येथील एका ऑफिसचे मेनगेटचे व दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी ...

केळीचे भाव कमी केले नाही म्हणून टोळक्याने विक्रेत्याचे फोडले नाक ; चतुशृंगी पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल…!

पुणे : केळीचे भाव कमी केले नाही म्हणून टोळक्याने विक्रेत्याचे नाक फोडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरात शुक्रवारी (ता.१०) दुपारच्या ...

सासूला बेदम मारण्यासाठी १० हजाराची सुपारी देऊन तसेच घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सुनेसह चार जणांना कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : सासूला बेदम मारण्यासाठी १० हजाराची सुपारी व घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सुनेसह चार जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली ...

सत्संग सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दिड लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला ; मोशी येथील घटना…!

पुणे : गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संग सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ६५ ...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; लोणी काळभोर, हडपसर, यवतसह परिसरात चोरी झालेल्या १७ गुन्ह्यांची उकल..!

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी ग्रामपंचायत हद्दीत सशस्त्र जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने ...

पुणे हादरले! दापोडीत पती-पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : दापोडीत पती-पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी शनिवारी (ता.११) मध्यरात्री अटक केली ...

Page 77 of 162 1 76 77 78 162

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!