Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरले! दापोडीत पती-पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 February 2023, 10:41

पुणे : दापोडीत पती-पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी शनिवारी (ता.११) मध्यरात्री अटक केली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शंकर नारायण काटे (वय- ६०) आणि संगीता शंकर काटे (वय- ५५) अशी हत्या झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. तर प्रमोद मगरुडकर (वय- ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा आरोपी प्रमोदने दोघांवर टीकावाने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी प्रमोद रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप दुहेरी हत्येमागील कारण समजू शकलेले नाही.

 

दरम्यान, आरोपी प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आला होता. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. मात्र हा पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

पुण्यातील भूमकर पुलाजवळ ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने चार वाहनांना दिली धडक ; कंटेनर चालकाला नागरिकांनी दिला चोप, सुदैवानी मोठी दुर्घटना टळली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.