व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pune Crime

Pune News : स्वयंसेवी संस्थाचालक महिलेचे अपहरण करून, १७ लाखांच्या खंडणीची मागणी; दोन सराईत गुंडांसह चौघांना अटक

Pune News : पुणे : स्वयंसेवी संस्था चालविणार्‍या महिलेसह दोघींचे अपहरण करुन, त्यांना बेदम मारहाण करुन, धमकी देवून, त्यांच्याकडून १७ ...

Pune News : अल्पवयीन मुलीला अडवून विनयभंग; पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून, शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार धानोरी परिसरातून उघडकीस आला आहे. याप्रकरणी २६ वर्षांच्या ...

पैसे ट्रान्सफर केल्याचा खोटा स्क्रीनशॉट दाखवायचे अन् दुकानदारांना गंडा घालायचे; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘बंटी-बबली’ला केली अटक

पुणे : दुकानात खरेदी केल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्याचा दावा करून खोटा स्क्रीनशॉट दाखवणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. याने एक-दोन ...

Big News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून निघृण खून; लोहगावात थरार; नराधम पतीला अटक

पुणे : लोहगावमधील संतनगर भागात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. या ...

भारती विद्यापीठ परिसरात वाहनांची चोरी ; सराईत चोरट्याकडून ३ लाखांच्या पाच दुचाकी जप्त

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अनुषंगाने शोध घेतला असता, पोलीस ठाण्याच्या ...

Pune News : लोणीकंद परिसरात पैशांच्या आमिषाने राजरोसपणे सुरू होता वेश्या व्यवसाय; सहा तरुणींची सुटका

Pune News : पुणे : लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे २० वर्षांच्या बांग्लादेशी तरुणीसह हिंजवडी, कोलकत्ता येथील ६ तरुणींकडून वेश्या व्यवसाय ...

ज्येष्ठाच्या जागेवर बाप-लेकाचा डोळा; पर्वती परिसरातील प्रकार; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : कौटुंबिक संबंध सलोख्याचे असल्याने, काही काळासाठी वापरण्यास दिलेल्या जागेची खोटी कागदपत्रे तयार करुन एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा ...

अष्टविनायक महामार्गावर चेंबरवरील नादुरूस्त झाकणांमुळे अपघाताचा धोका ; दुरूस्तीची मागणी

धनंजय साळवे कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक मार्गावर कवठे येमाई येथे अनेक ठिकाणी चेंबरवरील झाकणे फुटल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत ...

शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंडमध्ये फसवणूक ; पोलिसांच्या तत्परतेमुळे नुकसान टळले

अक्षय भोरडे तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील दहा युवक केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड येथे गेले होते. या वेळी त्यांनी ...

Big Breaking News : उरुळी देवाची येथील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना धक्का देऊन मगरपट्टा चौकीतून पसार

हडपसर, ता.०५ : बलात्काराच्या गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना धक्का देवून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि खळबळजनक ...

Page 23 of 162 1 22 23 24 162

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!