Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंडमध्ये फसवणूक ; पोलिसांच्या तत्परतेमुळे नुकसान टळले

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 September 2023, 16:30

अक्षय भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील दहा युवक केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड येथे गेले होते. या वेळी त्यांनी बुकिंग केलेल्या हॉटेलमधून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकांनी उत्तराखंड पोलिसांशी संपर्क साधला. हजरजबाबीपणा दाखवत उत्तराखंड पोलिसांनी युवकांना तातडीने मदतीचा हात दिला. तसेच फसवणूक झालेली रक्कम युवकांना परत मिळवून दिली.

शिक्रापूर येथील सुरज खेडकर, किशोर केवटे, मनोज गायकवाड, हर्षल चव्हाण, संकेत खेडकर, आकाश भुजबळ, सुनील दौंडकर, ओंकार केवटे, प्रविण गाडे हे युवक केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड येथे गेले होते. तेथे राहण्यासाठी त्यांनी हॉटेलची रुम बुक केली होती. बुकिंगसाठी युवकांनी हॅाटेल मालकाला १२ हजार रुपये पाठवले होते. युवक केदरनाथमध्ये पोहचल्यानंतर संबंधित हॉटेल मालक युवकांच्या फोनला प्रतिसाद देत नव्हता. युवकांना दिलेल्या पत्त्यावर हॅाटेल देखील नव्हते. त्यामुळे सयुवक त्रस्त झाले. पुढील दोन तास हॉटेलचा शोध घेतला. मात्र, या नावाचे हॉटेल न सापडल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकांनी उत्तराखंडमधील गुप्त काशी पोलीस चौकी गाठली. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. त्यांनतर पोलिसांनी हॉटेल मालकाचा नंबर युवकांकडून घेऊन, बारा तासांत हॉटेल मालकाचा शोध घेतला. फसवणूक झालेले पैसे देखील युवकांना परत केले. पोलिसांनी तत्परतेने दाखवलेल्या सहकार्याबद्दल शिक्रापुरातील युवकांनी उत्तराखंड पोलिसांचे आभार मानले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Daund News : मराठा आंदोलकावरील हल्ल्याचे दौंडच्या ग्रामीण भागात तीव्र पडसाद ; उद्या निषेध मोर्चा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.