सोन्याची चैन व मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला हिंजवडी तपास पथकाच्या पोलिसांनी केले जेरबंद ; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त..!
पुणे : हिंजवडी, वाकड, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला हिंजवडी तपास ...