Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime- संतापजनक घटना, पाच वर्षीय मुलीवर युवकाकडुन वारंवार लैंगिक अत्याचार, लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 August 2022, 10:41

लोणी काळभोर (पुणे) – लोणी काळभोर हद्दीतील एका बड्या शिक्षण संस्थेत नोकरी करणाऱ्या एका पंचवीस वर्षीय युवकाने, आपल्याच ओळखीच्या एका नातेवाईकाच्या पाच वर्षीय मुलीवर मागिल वर्षभराच्या काळात अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

ऋषीकेश दत्ता गिरी (वय-25 वर्षे, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती ता.हवेली) हे त्या हैवानाचे नाव असुन, लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच जेरबंद केले आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने  ऋषीकेश गिरी याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आई नोकरीस दुसऱ्या जिल्हात असल्याने, पिडीत मुलगी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका छोट्या गावात पिडीत मुलीच्या आईच्या जवळच्या नातेवाईकाकडे राहते. पिडीत मुलीच्या आईचे नातेवाईक व ऋषीकेश गिरी याची ओळख असल्याने, ऋषीकेश गिरी अधुन मधुन संबधित नातेवाईकाकडे येजा करत होता. पिडीत मुलगी राहत असलेले कुटुंबही दिवसभर कामाला जात असल्याचा फायदा उठवत, ऋषीकेश गिरी याने मागिल वर्षभराच्या काळात पिडीत मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर ऋषीकेश गिरी हा पिडीत मुलीला मारहान करण्याबरोबरच, आईला जिवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलगी गप्प राहत होती.

दरम्यान पिडीत मुलीच्या आईला कामावरुन कांही दिवसाची सट्टी मिळाल्याने, पिडीत मुलीची आई सुट्टीसाठी मुलीला घेऊन तिच्या मुळगावातील घरी गेली. तीन दिवसापुर्वी आई मुलीला अंघोळ घालत असताना, मुलगी विशीष्ठ वेळी रडत असल्याने आईला मुलीच्या हालचालीबाबत संशय आला. यावर आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले असता, वरील संतापजनक प्रकार पुढे आला. ऋषीकेश गिरी हा मागिल अनेक दिवसापासुन लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने देताच, नखशिखांत हदरलेल्या पिडीत मुलीच्या आईने थेट लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली घटना वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना सांगितली.

 

वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, एकीकडे गुन्हा दाखल करतानाच दुसरीकडे ऋषीकेश गिरी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ऋषीकेश गिरी याला अटक करुन न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने ऋषीकेश गिरी यास पाच दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54
Next Post

उरुळी कांचन, हडपसर, यवतसह तोट्यात असलेले पीएमपीचे २५ मार्ग बंद ; तर प्रवाशांच्या प्रतिसादानंतर नवीन ४ मार्ग सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp