धक्कादायक..! शिक्षिकेने ७ वर्षीय मुलाचे डोके भिंतीवर आपटून केले जखमी ; विमाननगर परिसरातील नावाजलेल्या शाळेतील प्रकार…!
पुणे : विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने ७ वर्षीय विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना विमाननगर परिसरातील भारती ...