Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari Crime : तडीपार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या भावाने सोडला कुत्रा ; दोन पोलीस कर्मचारी जखमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 September 2022, 16:47

पुणे : गांजा विक्री करणाऱ्या तडीपार भावाला सोडवण्यासाठी पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडल्याचा प्रकार घडला असून या कुत्र्याच्या हल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हि घटना पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दखल केला आहे

रवींद्र प्रकाश घाडगे (वय-२४), सागर प्रकाश घाडगे (वय-२७), अशोक तुपेरे (रा. तिघेही म्हातोबानगर, वाकड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर पोलीस नाईक संदीप पाटील असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी रवींद्र घाडगे याला १ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रवींद्र घाडगे याच्या घरी जाऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे २० हजार २५० रुपये किंमतीचा ८१० ग्रॅम गांजा, १ हजार ७०० रुपये रोख रक्कम, २० हजारांचा मोबाईल फोन असा ४१ हजार ९५० रुपयांचा ऐवज आढळला.

 

दरम्यान, रवींद्र घाडगे याच्याकडे चौकशी करत असताना त्याने हा गांजा अशोक तुपेरे याच्याकडून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर रविंद्रचा भाऊ सागर हा पोलिसांच्या आंगावर धावून गेला. माझ्या भावाला सोडा, तुमचा काय संबंध असे म्हणत त्याने पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडला. त्या कुत्र्याने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपीचा भाऊ सागर हा घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांनी तडीपार रवींद्र याला ताब्यात घेतले असून सागरचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

ध्येयवादी विद्यार्थींना स्पर्धा परीक्षांमध्ये सहज यश मिळते : कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.