Big Breaking : दौंड तालुक्यातील रावणगावात टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह ट्रॉली पलटी ; ३ महिलांचा जागेवरच मृत्यू, तर ५ गंभीर जखमी..!
सागर जगदाळे भिगवण : रावणगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॉलीत बसलेल्या ३ महिलांचा जागेवरच ...