Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळीकांचन जवळील नक्षत्र लॉजवर चालत होता वेश्याव्यवसाय, पुणे ग्रामीण विशेष पथकाने पर्दापाश करून केली ४ मुलींची सुटका, तर लॉज मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 October 2022, 15:43

राहुलकुमार अवचट 

यवत – पुणे-सोलापूर महामार्गावरील बोरीभडक (ता. दौंड) गावचे हद्दीतील नक्षत्र लॉजवर वेश्याव्यवसाय चालत असलेल्या वेश्याव्यवसायावर काल बुधवारी (ता.१२) छापा टाकून  पर्दापाश करायला पुणे ग्रामीण विशेष पथकाला यश आले आहे. पोलिसांनी ४ मुलींची सुटका करून लॉज मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

किर्तिश सुधाकर हेगडे (शेट्टी) (वय ३६ वर्षे रा.बोरीभडक, चंदनवाडी ता.दौंड जि.पुणे.मुळ रा.मिनगुंडी कंपाउंड, उडपी, कर्नाटक) आणि रुपेश किसन झुनगारे (वय ३३ वर्षे रा.सांगवी ता.भोर जि.पुणे ) आणि लॉजचा मालक किशोर ज्ञानेश्वर आतकिरे ( रा.बोरीभडक ता.दौंड जि.पुणे) व त्यांचे आणखीन ३ साथीदार यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे (ए.एच.टी.यु.) पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी ए.एच.टी.यु. विभागा विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या आहे.

सदर पथकाला यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासुर्डी टोलनाका येथील नक्षत्र लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती १२ ऑक्टोबर २०२२ रोजी एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने बनावट ग्राहक तयार करून पर्दापाश केला. पोलिसांनी या कारवाईत ४ मुलींची सुटका करून लॉजचा मालकासह सहा जणांवर यावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत किर्तिश हेगडे आणि रुपेश झुनगारे याला अटक केली आहे. तर सदर वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहे काय? याबाबत पुढील अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

हि कारवाई पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, निर्मला ओव्हाळ यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

...अखेर लोणी स्टेशन चौकातील धोकादायक सिग्नल हटविला ; कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.