व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune city

Pune News : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ! अरण्येश्वर भागात दहशत, वाहनांची तोडफोड

Pune News : पुणे : अरण्येश्वर भागात टोळक्याने दहशत माजवून मध्यरात्री १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्या गुंडांनी ...

Pune News : रूपाली चाकणकर पुण्यातील ‘या’मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक

Pune News : पुणे : मी खडकवासला मतदार संघामधून अगोदरच पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ...

Pune News : लोणीकंद आणि हडपसर वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

Pune News : पुणे : लोणीकंद वाहतूक विभागाच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गावर वाघोलीमध्ये वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन रुग्णालय दरम्यान दोन्ही ...

Pune News : कोंढवा येथे पावसामुळे आडोशाला थांबलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

Pune News : पुणे : शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसाच्या आगमनाने नागरिक सुखावले आहेत. असे असताना पाऊस आल्यामुळे आडोशाला ...

Pune News : हडपसरच्या दस्तनोंदणी कार्यालयाचे स्थलांतर होणार ; निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब

Pune News : पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले हडपसर येथील (हवेली क्रमांक 3) दस्तनोंदणी कार्यालयाचे स्थलांतर करण्याचा निर्णय ...

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना अवघ्या ५०० रुपयात भेट द्या..

Pune News : पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक आणि पर्यटन, ऐतिहासिक स्थळांना भेट देणार असाल तर ही माहिती ...

Pune News : इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! महिलेवर पुण्यात बलात्कार

Pune News : पुणे : ठाण्यातील महिलेबरोबर इन्स्टाग्रामवर औरंगाबाद येथील एका तरुणाने मैत्री केली. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुणाने ...

Pune News : वाढते शहरीकरण आणि बदलत्या निसर्गचक्रामुळे पाण्याचे स्त्रोत अपुरे, पाण्याचा अपव्यव टाळा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune News : पुणे : शनिवारपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही पावसाची ...

Pune News : स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन आग

Pune News : पुणे: हडपसर भागातील रामटेकडी वसाहतीत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होऊन आग लागण्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या ...

Pune News : क्रेडीट कार्डच्या व्यवहाराची मर्यादा वाढविण्याच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

Pune News : पुणे : सध्या सायबर गुन्हेगारी अधिक प्रमाणात वाढली आहे. ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार सर्रास ...

Page 35 of 176 1 34 35 36 176

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!