Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ! अरण्येश्वर भागात दहशत, वाहनांची तोडफोड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 June 2023, 11:52

Pune News : पुणे : अरण्येश्वर भागात टोळक्याने दहशत माजवून मध्यरात्री १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्या गुंडांनी घरांवर दगडफेक केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सहकारनगर भागातील तळजाई पठार भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवून अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिस हतबल

चार दिवसांपूर्वी तळजाई पठार परिसरात सराईत गुंड आणि साथीदारांनी २६ वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर सहकारनगर भागातील (Pune News) अरण्येश्वर भागात वाहन तोडफोडीची आणखी एक घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली आहे. तोडफोड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यात सातत्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यात पुन्हा त्याच ठिकाणी ट्रकचा अपघात ; नगर रस्त्यावर चंदननगरमध्ये १२ दिवसांत दुसरा अपघात

 

Pune News : 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही, संभाजी भिडे यांचे विधान

Pune News : रूपाली चाकणकर पुण्यातील ‘या’मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून तुरुणीवर कोयत्याने हल्ला ; MPSC च्या तरुणांनी वाचवले प्राण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.