कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आजपासून विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू ; महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची माहिती…!
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुण्यात विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ...