Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-लोणावळा मार्गावर मळवली ते कामशेत दरम्यान रेल्वेचा ब्लॉक ; लोकलसह रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 December 2022, 11:36

पुणे : पुणे लोणावळा मार्गावर मळवली ते कामशेत दरम्यान कामाच्या निमित्ताने ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २२ व २३ डिसेंबर रोजी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्या उशीराने धावणार आहे. त्यामध्ये २३ डिसेंबर रोजी पुणे लोणावळा दरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द होणार आहेत.

रेल्वेकडून मळवली ते कामशेत दरम्यान विविध कामे केली जाणार आहेत. त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ डिसेंबर रोजीची पुणे भुसावळ गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच, २३ डिसेंबर रोजी पुणे भुसावळ, मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, पुणे लोणावळा लोकलच्या सकाळी ११ वाजून १७ मिनिट, दुपारी तीन वाजता, चार वाजून २५ मिनिटांनी सुटणाऱ्या फेऱ्या रद्द राहतील. तसेच, पुणे-तळेगाळ, लोणावळा पुणे, तळेगाव पुणे या लोकल गाड्या रद्द राहणार आहेत.

दरम्यान, २३ डिसेंबर रोजी दुरांतो एक्सप्रेस ही गाडी सकाळी ११ वाजून १० मिनिटांऐवजी सायंकाळी चार वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. तर, दौंड एक्सप्रेस एक तास उशीराने, दुपारी तीन वाजता रवाना होईल. तसेच, चेन्नइ-लोकमान्य टिळक टर्मिनल गाडीला उशीर होईल. तर, २४ डिसेंबर रोजी भुसावळ पुणे एक्सप्रेस रद्द राहणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Pune Crime : कॉफीतून गुंगीचे औषध देत विवाहित महिलेवर बलात्कार ; आरोपी अटकेत, खराडी येथील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.