Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 31 July 2026, 20:32

बीड: बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या दोन दिवसीय दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या बैठकीला विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड हेही उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर श्रीनिवास लखमावाड आपल्या राहत्या घरी गेले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्वनियोजित सापळा रचत त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. यावेळी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

या प्रकरणात संबंधित लाचेची मागणी नेमकी कोणत्या कामासाठी करण्यात आली होती, तसेच या व्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास एसीबीकडून सुरू आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

गेल्या काही महिन्यांत राज्यभरात एसीबीकडून लाचखोरीविरोधात सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. विविध सरकारी विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. बीडमधील ही कारवाई त्याच मालिकेतील आणखी एक मोठी कारवाई मानली जात असून, भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश या निमित्ताने देण्यात आल्याची चर्चा आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ई-20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत मोठी कबुली!

Friday, 31 July 2026, 21:55

थेऊरच्या ‘समाधान शिबिराला’ भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा, पानंद रस्त्यांसाठी मिळणार निधी

Friday, 31 July 2026, 21:13

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

Friday, 31 July 2026, 20:32

मराठी साहित्यासाठी पैशांचा पाऊस! शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा

Friday, 31 July 2026, 19:39

शेतकऱ्यांची चिंता मिटली ! कर्जमाफीनंतर मोदी सरकारच आणखीन एक गिफ्ट,लाखों शेतकऱ्यांना फायदा

Friday, 31 July 2026, 19:17

गावातल्याच तरुणासोबत सूत जुळलं अन् बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा! बॉयफ्रेंडच्या मदतीने प्लॅन आखला अन् निर्दयीपणे…

Friday, 31 July 2026, 18:56
Next Post

थेऊरच्या 'समाधान शिबिराला' भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद; शिबिरात जितेंद्र डुडी यांची मोठी घोषणा, पानंद रस्त्यांसाठी मिळणार निधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.