Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावातल्याच तरुणासोबत सूत जुळलं अन् बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा! बॉयफ्रेंडच्या मदतीने प्लॅन आखला अन् निर्दयीपणे…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 31 July 2026, 18:56

वाशीम: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृताची ओळख सुरेश झळके अशी असून, ते पत्नी आशा झळके यांच्यासह सासरच्या गावी वास्तव्यास होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आशा झळके हिचे गावातील महादेव अंभोरे याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधांना सुरेश झळके यांचा विरोध असल्याने ते दोघांच्या मार्गातील अडथळा ठरत असल्याचा संशय आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी आशा झळके यांनी पतीला शेतात बोलावले. त्याआधी महादेव अंभोरे हा शेतात दबा धरून बसला होता. सुरेश झळके तेथे पोहोचताच दोघांनी मिळून त्यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतातील कडुलिंबाच्या झाडाखाली टाकून देण्यात आला.

 

घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. घटनास्थळावरील पुरावे, चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत या प्रकरणाचा उलगडा केला. तपासादरम्यान पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळेच हा खून घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला.

यानंतर पोलिसांनी आशा झळके आणि महादेव अंभोरे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या हत्येमागील इतर कारणे किंवा आणखी कोणी सहभागी होते का, याचाही तपास सुरू असून मालेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. :::

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

Saturday, 1 August 2026, 22:20

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03

‘भक्तांच्या’ नावावर 100 खाती, 60 कोटींचा पैशांचा खेळ? भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Saturday, 1 August 2026, 20:57

घरात कोळशाचा धूर, मग विषारी औषधाचे सेवन; पिपंरी चिंचवडमधील संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण उघड!

Saturday, 1 August 2026, 20:25

सबळ पुराव्याअभावी प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ; शिवाजीनगर न्यायालयाचा निर्णय..

Saturday, 1 August 2026, 19:30
Next Post

शेतकऱ्यांची चिंता मिटली ! कर्जमाफीनंतर मोदी सरकारच आणखीन एक गिफ्ट,लाखों शेतकऱ्यांना फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.