Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : कॉफीतून गुंगीचे औषध देत विवाहित महिलेवर बलात्कार ; आरोपी अटकेत, खराडी येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 December 2022, 11:58

पुणे : व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवत आरोपीने विवाहित महिलेला घरी बोलावून तिच्या कॉफीत गुंगीचे औषध देत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना पुण्यातील खराडी परिसरात घडली असून पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसानी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय ३१ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील खराडी परिसरात ही संतापजनक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली होती. दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्याची एका मित्रमार्फत तक्रारदार महिलेशी ओळख झाली. फिर्यादी महिला केटरींगच्या व्यवसायात असल्यामुळे दोघांनीही हॉटेल सुरू करण्याचे ठरवले. दरम्यान यासंबंधी चर्चा करण्यासाठीच आरोपीने फिर्यादी महिलेला खराडी भागात घरी बोलावले होते. घरी आल्यानंतर आरोपीने महिला कॉफी मध्ये गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

 

दरम्यान, महिलेला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदनगर पोलिसांनी आरोपी अजयसिंग विजयसिंग ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

'आधी रस्ता, मगच सरपंचपदाचा पदभार...' नवनिर्वाचित सरपंचाची जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट मागणी ; ग्रामस्थांकडून भूमिकेचे स्वागत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.