Breaking News : दौंड येथील राहू येथे ऊस तोडणी कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी; ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी…!
यवत (दौंड) : ऊस तोडणी कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना राहू (ता. दौंड) येथील बाळोबा मंदिराच्या परिसरात सोमवारी ...