पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोस्ट मुख्यालय सुरु करावे; आमदार महेश लांडगे यांचे केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन
पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या धर्तीवर आता पिंपरी-चिंचवड पोस्ट मुख्यालय निर्मिती करावी. ज्यामुळे शहर आणि परिसरातील पोस्ट ग्राहकांना सेवेचा लाभ ...