व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: politics

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रुग्णालयात…!

दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना ...

शहाजीबापूचं घर सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात खुपते- शंभूराज देसाई

पुणे : चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप केला जातो. त्या बाबतीत कुठलाही ठोस पुरावा नसताना ...

गावगाड्यातील सरपंचांचे भरणेंना कोलीत; भरणे यांचा दावा फोल-अॅड. जामदार

दीपक खिलारे इंदापूर : नुकत्याच झालेल्या इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारचे १५ सरपंच निवडून आल्याचा दावा ...

काय सांगता..! एकाच कुटुंबातील सरपंचांसह ७ सदस्य निवडून आले ; कुटुंबाची राज्यात चर्चा..!

अमरावती : चिखलदरा तालुक्यातील आकी गट ग्रामपंचायतीमध्ये थेट निवडणूक असलेल्या सरपंचासह सदस्यांच्या सात जागांवर एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडून आल्याचा कारनामा ...

आमदार जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात ? वडिल भगवान गोरे यांनी केली चौकशीची मागणी..!

पुणे : आज पहाटे भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात तर ...

बेल्हे येथील माजी सभापती सदाशिव बोरचटे यांच्या घरी दरोडा टाकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांची संयुक्त कामगिरी…! 

पुणे : बेल्हे येथील माजी सभापती बोरचटे यांच्या घरातून २८ लाख ५० हजार लुटलेल्या आंतरराज्य टोळीतील ६ जणांच्या स्थानिक गुन्हे ...

राष्ट्रवादीची ‘शिवसेना’ झाली हे काही चुकीचं नाही ; केसरकर यांचा ठाकरे गटाला टोला…!

कोल्हापूर : आदित्य ठाकरे यांना काँग्रेसची लोकं जवळची वाटतात. त्यांना आपली माणसे नको झाली आहेत. आम्ही परत येतो, पण दोन्ही ...

गो-हत्या, लव्ह जिहाद अन् धर्मांतर बंदीबाबत कठोर कायदा करा – आमदार महेश लांडगे

पिंपरी : महाराष्ट्रात हिंदूत्वाचा सन्मान करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना अपेक्षीत असलेला गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजाणी ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खासदार गिरीश बापट यांची भेट…!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवार (ता. २३) पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांची ...

पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना ; मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

पुणे : पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची माहिती ...

Page 53 of 54 1 52 53 54

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!