दोघांचा एकत्र फोटो पाहून बिहारहून तो पुण्यात आला; अन् प्रियकराचा झोपेतच चिरला गळा, पत्नीचाही काटा काढणार तितक्यात….
पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराचा झोपेतच गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली ...