व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Pimpri News

Pimpri News : द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकच्या आच्छादनासाठी राज्य सरकारने ५० टक्के अनुदान द्यावे – शरद पवार..

Pimpri News  : पिंपरी, (पुणे) : द्राक्ष हे नाजूक पीक आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अतिथंडी, उष्णतेच्या झळा, अवकाळी, गारपीटीसारख्या नैसर्गिक आपत्तीचे ...

Pimpri News : ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, तरुणीवर बलात्कार ; चंदननगरमधील प्रकार; गुन्हा दाखल

Pimpri News : पिंपरी, (पुणे) : पार्टीत जबरदस्तीने दारू पाजून २८ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. नग्न फोटो काढून ते व्हायरल ...

Pimpri News : भोसरीच्या सीमा बेलापूरकर यांची मनसेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड

राजेंद्रकुमार शेळके Pimpri News : जुन्नर : भोसरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी सीमा जितेंद्र बेलापूरकर यांची मनसेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ...

Pimpri News : अजित पवारांच्या पिंपरी महापालिकेतील बैठकीला शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती

Pimpri News : पिंपरी : उपमुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर अजित पवार हे आज पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ...

Pimpri News : पिंपरी चिंचवडमधील कुंडमळा येथे फिरायला गेलेले ४ तरुण बुडाले, दोघांचा मृत्यू, दोघे बचावले..

Pimpri News : तळेगाव दाभाडे, (पुणे) : पिंपरी चिंचवडमधील शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा येथे फिरायला आलेल्या दोघांचा बुडून ...

Pimpri News : अबब! साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने पिंपरीत अजित पवार यांचे भव्य स्वागत…

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करत, सत्तेत सामील झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच ...

Pimpri News : अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल ६० किलो अफू जप्त

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : राजस्थान येथील अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पिंपरी-चिंचवड येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे. अफूची ...

Pimpri News : गहुंजेसह ‘या’ सात गावांचा पिंपरी महापालिकेत समावेश होणार; तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pimpri News : पिंपरी : महापालिकेच्या हद्दीलगतच्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. मात्र, येथे मुलभूत सुविधांचा अभाव आहे. ...

Pimpri News : निगडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण!; वेटर पोलिसांच्या ताब्यात!

Pimpri News  : पिंपरी : उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या निगडी परिसरात एका प्रसिद्ध हॉटेलच्या कॉमन शौचालयात मोबाइलने चित्रीकरण केल्याचे प्रकरण ...

Pimpri News : मावळात गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई

Pimpri News  : पिंपरी : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरात पवना नदीच्या काठी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर अंमली पदार्थ ...

Page 9 of 21 1 8 9 10 21

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!