Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : निगडीतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण!; वेटर पोलिसांच्या ताब्यात!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 21 August 2023, 11:44

Pimpri News  : पिंपरी : उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या निगडी परिसरात एका प्रसिद्ध हॉटेलच्या कॉमन शौचालयात मोबाइलने चित्रीकरण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार हॉटेलमध्ये आलेल्या एका सजग नागरिकाच्या दृष्टीस पडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी हॉटेलच्या वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलीस पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पोलिसांकडून पैसे घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

शौचालयात फोनद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार गंभीर असल्याने, हॉटेलमध्ये येणाऱ्या अनेक ग्राहकांनीदेखील संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (Pimpri News ) उच्चभ्रू वसाहत म्हणून निगडी परिसर ओळखला जातो. या ठिकाणी मोठमोठी हॉटेल्स वसली असून, येथे ग्राहकांची सतत वर्दळ असते. अशाच एका हॉटेलमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे.

हॉटेलच्या महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या शौचालयामध्ये वेटरने मोबाईल ठेवून चित्रीकरण केले. एक सजग ग्राहक शौचालयात गेल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू असलेला मोबाईल त्याला आतमध्ये आढळला. (Pimpri News ) या प्रकरणी संतप्त होऊन त्याने हॉटेल मॅनेजमेंटला जाब विचारला. त्यानंतर मोबाईल कोणाच आहे, याची चौकशी सुरू झाली.

 

दरम्यान, चौकशीअंती संबंधित मोबाईल हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हे प्रकरण पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे. (Pimpri News ) परंतु नागरिकांच्या दबावानंतर संबंधित वेटरवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे निगडी पोलिसांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : मावळात गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई

Pimpri News : मॉल, बंद दुकानांवर दरोड्याचा कोयता गॅंगचा प्रयत्न फसला; चौघांना अटक, एक फरार

Pimpri News : चोरी, घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Weather Update: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा; शाळांना सुट्टी, अनेक भागांत पूरस्थिती

Monday, 6 July 2026, 7:53

Daily Horoscope: सोमवार ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णसंधी? वाचा 12 राशींचे संपूर्ण भविष्य

Monday, 6 July 2026, 7:42

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16
Next Post

Pune News : शिरुर-हवेली भारतीय जनता पार्टीतर्फे बेरोजगार तरुणांसाठी ऑनलाईन नोकरी महोत्सव - संदीप भोंडवे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.