Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शिरुर-हवेली भारतीय जनता पार्टीतर्फे बेरोजगार तरुणांसाठी ऑनलाईन नोकरी महोत्सव – संदीप भोंडवे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 21 August 2023, 11:48

Pune News : पुणे : आजच्या घडीला मुलाचं शिक्षण झालं आहे. पण त्यांना नौकरी मिळवणं थोडं अवघड आहे. त्यांमुळे मोठ्या प्रमाणात मुले बेरोजगार झाली आहेत. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात. यासाठी शिरुर-हवेली भारतीय जनता पार्टीतर्फे बेरोजगार तरुणांसाठी ऑनलाईन नोकरी महोत्सव ही नविन संकल्पना राबवली जात आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे. Pune News

बेरोजगार तरुणांसाठी ऑनलाईन नोकरी महोत्सव

पुण्याच्या सर्व बाजूंनी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चाकण, रांजणगाव-कारेगाव, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी, हिंजवडी व खराडी आय.टी. हब त्याचप्रमाणे पिंरगुट, कोंढापुरी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढु, फुलगाव, लोणीकंद येथे इंडस्ट्रीत झोन निर्माण झाले असून त्यामध्ये शेकडो कंपन्या कार्यरत आहेत.

या कंपन्यामध्ये स्कील/ अनस्कील अशा हजारो कामगारांची कमतरता भासत आहे. सदर कमतरता भरुन काढण्यासाठी व महाराष्ट्रातील शेकडो बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी शिरुर- हवेली भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ”ड्रीम जॉब” नावाची वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. Pune News

 

दरम्यान, ”ड्रीम जॉब” Dreamsjob.net.in या वेबसाईटवर जाऊन बेरोजगार युवकांनी आपली नाव नोंदणी करायची आहे. सदर वेबसाईट चा अ‍ॅक्सेस हा कंपन्यांना देण्यात येणार असुन कंपन्यांना ज्या कामगारांची आवश्यकता आहे. त्या कामगारांना कंपनी मेसेज करुन मुलाखती करीता बोलावून घेतील अथवा ऑनलाईन मुलाखती घेतील.

याबाबत बोलताना संदीप भोंडवे म्हणाले की, ‘ड्रीम जॉब” या वेबसाईटवर तरुणांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे. फक्त अर्जदाराने मोबाईलवर सरल अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. Pune News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02
Next Post

Shirur News : म्हसे येथे बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला; जीव गेल्यावर वनविभागाला जाग येणार का, संतप्त ग्रामस्थांचा सवाल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.