भोसरीमधील जगताप टोळीवर मोक्का, आरोपींवर १३ गंभीर गुन्ह्यांची नोंद, पिंपरी चिंचवडमध्ये ‘चौबे पॅटर्न’ चर्चेत
पिंपरी: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का ) अंतर्गत भोसरीमधील जगताप टोळीवर कारवाई केली ...