धक्कादायक! गर्लफ्रेंडबद्दल अपशब्द वापरले म्हणून मुलाने केला बापाचा खून ; पिंपरी चिंचवड येथील घटना…!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांनी गर्लफ्रेंडबद्दल अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने व पत्नीने गळा आवळून ...