Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक रणधुमाळी ! पोटनिवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 February 2023, 11:02

पिंपरी-चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आता भाजपच्या एका बड्या नेत्याने राजीनामा देल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पिंपरी निखल परिसरातील भारतीय जनता पक्षाचे युवा नगरसेवक तुषार कामटे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी तुषार कामटे यांनी आपल्या नगरसेवक पदाची कारकीर्द पूर्ण होण्याअगोदरच नगरसेवक पदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला होता.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप करत असलेला भ्रष्टाचाराला कंटाळून मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे, असा आरोप तुषार कामटे यांनी केला होता. आता त्यांनी थेट भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे मैदानात उतरले आहेत. निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी दोन्ही पक्षांकडून रणनिती आखण्यात येत आहे. अशातच पोटनिवडणुकीपूर्वी तुषार कामटे यांनी राजीनामा दिल्याने भाजपला अजून एक मोठा धक्का बसला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

अभिमानास्पद! परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता, पुण्यातील ३ वर्षाच्या चिमुकलीने खड्या आवाजात गायला शिवरायांचा पोवाडा ; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.