मध्यरात्री रस्त्याने जाणाऱ्या महिलेचे स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तीन जणांनी केलं अपहरण; पिंपरी-चिंचवडमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पहा व्हिडिओ
पिंपरी: पिंपरी: चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरातून एका महिलेचे तीन जणांनी स्कार्पिओमधून येत अपहरण केले आहे. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत ...