पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपूर फाट्याजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू…
उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत पंक्चर काढून पिकअप टेम्पोत बसण्यासाठी निघालेल्या चालकाला भरधाव टेम्पोने ...