पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपुत यांना निवडणुकीच्या कामकाजातून हटवले; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आदेश
सासवड, (पुणे) : पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपुत यांना निवडणुकीच्या कामकाजातून अलिप्त ठेवण्याचे लेखी आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ...