व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pachgani

पर्यटननगरीत उद्यापासून रंगणार राज्य कबड्डी स्पर्धेचा थरार ; सकाळी साडेनऊ वाजता होणार उदघाटन…!

लहू चव्हाण पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर उद्यापासून कबड्डी स्पर्धांचा थरार रंगणार असून कब्बडी शौकिकांना ...

पाचगणी येथे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी…!

लहू चव्हाण पाचगणी : भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल पांचगणी येथे भारती विद्यापीठाचे संस्थापक काॅंग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री ...

तापोळा परिसरातील जनतेची सुख दुःख सांगणारी कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लहू चव्हाण पाचगणी : मुंडाशा या कादंबरीतून तापोळा परिसरातील जनतेचे सुख - दुःख सांगितले आहे. ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल ...

पाचगणी येथील गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

लहू चव्हाण  पाचगणी : भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल पांचगणी येथे भारती विद्यापीठाचे संस्थापक, काॅंग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री ...

विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम व्यक्तीमत्व विकास घडवणे हीच काळाची गरज : शिक्षण उपसंचालक महेश चोथे

लहू चव्हाण  पाचगणी : स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून आजच्या आधुनिक काळात लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ...

पाचगणीतील टेबल लँड पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ; वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका….!

लहू चव्हाण  पाचगणी : पर्यटननगरी पाचगणी शहराची ओळख असलेल्या जगप्रसिद्ध टेबल लॅंन्ड पठाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ ...

पाचगणी येथील विद्यानिकेतनच्या वतीने राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन देशभरातील स्पर्धेत सहभागी…!

लहू चव्हाण पाचगणी : पाचगणी येथील विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...

महिला बचत गटांना पालिका सर्वतोपरी सहकार्य करणार- मुख्याधिकारी गिरीश दापकेकर

लहू चव्हाण पांचगणी : पर्यटननगरी पाचगणी शहरातील बाजारपेठ अधिगृहीत करुन बचत गटांच्या महिलांनी आपल्या उत्पादित मालाचा ब्रँड बनवून उद्योगात उत्तुंग ...

FIR registered against truck driver for beating man in wagholi pune

पाचगणी येथिल बेकायदा जमाव जमवून मारहाण करणाऱ्या एकाला अटक ; मारहाणीत फिर्यादीची दूध संकलनाची २८ हजारांची रोकड गहाळ…!

लहू चव्हाण पाचगणी : गुरेघर येथील मॅप्रो गार्डन येथे बेकायदा जमाव जमवून एकाला सळई, लाकडी दांडके व कॅरेटने मारहाण करण्यात ...

Page 5 of 5 1 4 5

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!