Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी येथिल बेकायदा जमाव जमवून मारहाण करणाऱ्या एकाला अटक ; मारहाणीत फिर्यादीची दूध संकलनाची २८ हजारांची रोकड गहाळ…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 December 2022, 12:27
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

लहू चव्हाण

पाचगणी : गुरेघर येथील मॅप्रो गार्डन येथे बेकायदा जमाव जमवून एकाला सळई, लाकडी दांडके व कॅरेटने मारहाण करण्यात आली असून यात महारहाणीत करण्यात आलेल्या एकाचे २८ हजार रुपये गहाळ झाले असल्याची तक्रार पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.

नवनाथ दिनकर नायकवडी यांनी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी समीर भिलारे (रा. भिलार) याला अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास फिर्यादी नवनाथ दिनकर नायकवडी (वय २४) गुरेघर येथील मॅप्रो गार्ड्नच्या गेटमधून सकस दूध डेअरीचे दूध उतरविण्यात आले. १८ डिसेंबर रोजी फिर्यादी व समीर भिलारे (रा. भिलार) यांचे भांडण झाले होते.

या भांडणांचा राग मनात धरून समीर भिलारे व त्यांच्या ७ ते ८ साथीदारांनी बेकायदा जमाव जमवला व फिर्यादी नवनाथ नायकवडी यांना सळई, लाकडी दांडके व कॅरेटने मारहाण केली. तसेच समीर याने फिर्यादीच्या दोन बोटांचा चावा देखील घेतला. भांडण सोडविण्यासाठी आलेले गाडीचे चालक दीपक गुरुव यांना देखील कॅरेटने मारहाण करण्यात आली. या झटापटीत फिर्यादीकडे असणारी २८,००० हजार रुपयांची दुधाची रोकड देखील गहाळ झाली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादीने नवनाथ नायकवडी यांनी पाचगणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी आरोपी सामील भिलारे याला अटक केली आहे. सादर गुन्ह्याचा तपास पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महामूलकर करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

कदमवाकवस्तीच्या "सरपंच" पदी "चित्तरंजन गायकवाड" मोठ्या मताधिक्क्याने विराजमान ;  नवपरीवर्तन पॅनेलने सतरा पैकी तब्बल सोळा जागा जिंकुन राजकीय विरोधकांना केले भुईसपाट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.