व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: OSMANABAD

परंडयात अतिक्रमण हटाव मोहिम धडाक्यात ; नागरीकांकडून प्रशासनाचे कौतुक…!

सुरेश घाडगे : परंडा : परंडा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम मंगळवार(ता. २०) राबविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज ...

शेळगांव ३३ केव्ही सबस्टेशन सुरळीत करावा यासाठी मंत्री सावंत यांना डिसीसीचे माजी संचालक अॅड. सुभाष मोरे यांचे निवेदन…!

सुरेश घाडगे परंडा : शेळगाव (ता. परंडा) येथील ३३ केव्ही सबस्टेशन मधील झालेला बिघाड दुरुस्त करुन सबस्टेशन सुरळीत चालावा यासाठी ...

दसरा-दिवाळी सणासाठी कमलाभवानी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप..!

सुरेश घाडगे परंडा : पांडे (ता. करमाळा) येथील कमलाभवानी साखर कारखाना लिमिटेड या साखर कारखान्याच्या वतीने दसरा-दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी ...

संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान ; शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळावे यासाठी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन..!

सुरेश घाडगे परंडा : तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे संततधार पाऊस व अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे. ...

आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा परांडा येथे शुक्रवारी जनता दरबार…!

सुरेश घाडगे परंडा : राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी (ता. १६) नगर परिषद येथील ...

परंडा किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवून केला परिसर चकाचक ; छत्रपती शासन ग्रुपचा स्तुत्य उपक्रम…!

सुरेश घाडगे  परंडा : परंडा किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवून छत्रपती शासन ग्रुप परंडा भुईकोट किल्ला व त्याचा परिसर सोमवारी (ता.१२) ...

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक यादरम्यानच्या रस्त्याचे तत्काळ मजबुतीकरण करा – मनसेने दिले  मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सुरेश घाडगे परंडा : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक यादरम्यानच्या रस्त्याचे तत्काळ मजबुतीकरण सुरु करण्यात ...

देऊळगावच्या उपसरपंचपदी अनुराधा गाढवे यांची बिनविरोध निवड…!

सुरेश घाडगे परंडा : देऊळगाव (ता. परंडा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनुराधा विशाल गाढवे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापुर्वीच्या ...

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरू करा – राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची मागणी…!

सुरेश घाडगे  परंडा : महाराष्ट्र राज्या बाहेर उच्च शिक्षण घेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करण्याबाबत राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी ...

कुंभेफळ अंगणवाडी वर्ग खोलीची दुरावस्था ; दुरुस्तीसाठी मनसेचे गटविकास अधिकारी यांना निवेदन…!

सुरेश घाडगे  परंडा : तालुक्यातील कुंभेफळ येथील अंगणवाडीच्या वर्ग खोलीची दुरावस्था झालेली आहे. दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने परंडा गटविकास अधिकारी यांना ...

Page 7 of 13 1 6 7 8 13

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!