Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा परांडा येथे शुक्रवारी जनता दरबार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 September 2022, 18:47

सुरेश घाडगे

परंडा : राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी (ता. १६) नगर परिषद येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात जनता दरबार आयोजित केला आहे. यामध्ये महसूल, ग्रामविकास, महावितरण, आरोग्य, सहकार, शिक्षणासह अनेक विभागाशी संबंधित लोकांच्या तक्रारींवर डॉ. सावंत सुनावणी घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विभागाचे सर्व उच्च अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहणार आहेत. गेल्या आठवड्यात परंडा तहसील कार्यालयात मंगळवारी (ता. ०६) झालेल्या जनता दरबारात मंत्री डॉ. सावंत यांनी जनतेच्या समस्या ऐकल्या होत्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अगोदर जनता दरबार घेणार असून या जनता दरबारात पूर्वीचे प्रश्न मार्गी लावले का हे विचारणार असल्याचे अधिकाऱ्यांना त्यांनी त्यावेळी बजावून सांगितलं होते. याच पार्श्वभूमीवर नगर परिषद येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात ते जनता दरबार घेत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33
Next Post

मिरवडी (ता. दौंड) गावात येत्या दोन दिवसात संपूर्ण लसीकरण केले जाणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp