New Delhi : गुजरात किनारपट्टीवर बिपोरजॉयचे तांडव! २२ जखमी, २३ जनावरांचा मृत्यू तर ९४० गावांमध्ये वीज खंडित!
New Delhi : नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सौराष्ट्र-कच्छ प्रदेशात जमिनीवर धडकल्यानंतर त्याने विनाशाला सुरुवात ...