Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

New Delhi : केंद्र सरकारने ताप, डोकेदुखी, मायग्रेन आजारांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 14 धोकादायक औषधांवर घातली बंदी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 12:00

New Delhi : नवी दिल्ली : डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs Controller General of India)ताप, सर्दी, डोकेदुखी या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार, केंद्र सरकारने औषधांवर बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या औषधांवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. (The central government has banned 14 dangerous drugs used for the treatment of fever, headache and migraine)

या सारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 औषधांवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.(New Delhi)  सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ सल्लागार समितीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपला अहवाल सादर केला होता. या औषधांचे कोणतेही वैद्यकीय औचित्य नसल्याचे सांगण्यात आले.

तज्ज्ञ समितीने गेल्या वर्षी केंद्र सरकारकडे यासंदर्भात अहवाल दिला होता. यामध्ये 14 औषधांच्या उपचारांचा परिणाम आणि उपयुक्तता याबाबत स्पष्टता नसल्याचं सांगितलं होतं.(New Delhi)  ही औषधे धोकादायक ठरू शकतात, असं सांगत तज्ज्ञ समितीने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरील ‘या’ औषधांवर बंदी….

 

आता केंद्र सरकारने 3 जून रोजी आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) औषधांवर बंदी घातली आहे. (New Delhi) तज्ज्ञ समितीच्या अहवाल दिल्यानंतर सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. एका गोळी किंवा औषधामध्ये एकापेक्षा जास्त घटक एकत्र असल्यास, अशा औषधांना फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDCs) औषधे म्हणतात. या औषधांना कॉकटेल औषधे (Cocktail Drug) असंही म्हटलं जातं.

त्वरीत आराम देणारी औषधे आरोग्यासाठी धोकादायक
केंद्र सरकारने रुग्णांना आजारापासून त्वरीत आराम देणाऱ्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे लगेच आराम देतात पण यामुळे आरोग्याचं नुकसान होण्याचा धोका जास्त आहे.

या औषधांवर घातली बंदी….

‘या’ औषधांवर बंदी
निमेसुलाइड + पॅरासिटामॉल
क्लोरफॅनिरामाइन + कोडीन सिरप
फॉल्कोडाइन + प्रोमॅथाजीन
एमॉक्सिसिलिन + ब्रॉमहेक्सिन
ब्रॉमहेक्सिन + डॅक्सट्रोमेथॉर्फन + अमोनियम क्लोराइड मेंथॉल
पॅरासिटामोल + ब्रॉमहेक्सिन फॅनिलेफ्राइन + क्लोरफेनिरामाइन + गुइफॅनेसिन
सालबुटामॉल + क्लोरफॅनिरामाइन
‘ही’ औषधे मानवी आरोग्यासाठी धोकादायक
तज्ज्ञ समितीने अहवालामध्ये म्हटले आहे की, या एफडीसी औषधांच्या उपचाराबाबत कोणतेही वैद्यकीय पुरावे समोर आलेले नाहीत आणि ही औषधे मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी, या 14 FDC औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरण प्रतिबंधित करणं आवश्यक आहे. ही बंदी 940 ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम 26A अंतर्गत लागू करण्यात आली आहे.

FDC औषधे काय आहेत?
दोन किंवा अधिक औषधे मिसळून तयार केलेल्या औषधांना FDC म्हणतात. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हटलं जातं. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवाला सांगितलं की, ही औषधे वैज्ञानिक माहितीशिवाय रुग्णांना सर्रास विकली जात आहेत. त्यावेळी सरकारने 344 औषधांच्या कॉम्बिनेशनच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. आता सरकारने याच यादीतील 14 औषधांवर नव्याने बंदी घातली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Mumbai News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘त्या’वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Mumbai News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post

Pune News : प्रवासी भाड्याच्या कारणातून रिक्षाचालकाने काढला खाजगी चालकाच्या कानाचा लचका, पुण्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp