Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : प्रवासी भाड्याच्या कारणातून रिक्षाचालकाने काढला खाजगी चालकाच्या कानाचा लचका, पुण्यातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 12:17

Pune News : पुणे : प्रवासी भाड्याच्या कारणातून झालेल्या वादात एका खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाचा रिक्षाचालकाने दाताने चावा घेऊन त्यांच्या कानाचा लचका तोडल्याची घटना घडली आहे. (Pune News)  स्वारगेट बस स्थानकावर रिक्षा स्टॅन्ड परिसरात गुरुवारी (ता. ०१) हि घटना घडली आहे. (A rickshaw driver bite a private driver’s earlobe due to passenger fare, an incident in Pune..

स्वारगेट बसस्थानक परिसरातील घटना

संतोष चव्हाण (वय – ४१, रा. अलिबाग रायगड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येतो आहे. (Pune News) याबाबत चव्हाण यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चव्हाण हे खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतात. ते त्यांच्या मुळगावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी एका रिक्षाचलाकासोबत त्यांचा भाड्याच्या कारणातून वाद झाला.(Pune News)  त्यावेळी तेथील काही रिक्षाचालकांनी त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.

दरम्यान, वाद झालेल्या रिक्षाचालकाने त्यांच्या कानाच्या वरच्या भागाचा चावा घेऊन लचका तोडला. (Pune News) चव्हाण यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार रिक्षाचलाकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कारके करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ईडीचे ‘व्हीआयपीएस’ समूहाच्या कार्यालयांवर छापे; पुणे, नगरमध्ये कारवाई, तब्बल १८ कोटी ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Pune News : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येणार

Pune News : मेफेनटर्माइनची अवैध विक्री; दुकानांवर एफडीए आणि पोलिसांची धडक कारवाई

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55

पुण्यात प्रेमाचा धक्कादायक शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; प्रियकराला अटक

Monday, 31 August 2026, 15:53

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09
Next Post

Mahabaleshwar News : ऋतुराज गायकवाड अडकला लग्नाच्या बेडीत; उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीपची नवीन इनिंग सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp