शरद पवार गटाला मोठा धक्का! सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटलांसाठी काम केलेल्या सिकंदर बागवान यांची पक्षाला सोडचिठ्ठी
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सिकंदर बबन बागवान यांनी आपल्याकडे असणाऱ्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...